Surprise Me!

बारामतीत भारनियमनाविरोधात युगेंद्र पवारांचा संताप; महावितरण कार्यालयात मोठा राडा | yogendra pa

2026-05-27 12 Dailymotion

बारामतीत वाढत्या भारनियमनामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते युगेंद्र पवार यांनी महावितरणविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महावितरण कार्यालयात जाऊन त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि भारनियमनाचा जाब विचारला. यावेळी युगेंद्र पवार यांनी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले.
अचानक आणि अनियोजित वीजपुरवठा खंडित केल्याने शेती आणि व्यवसायावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. महावितरणने तातडीने यावर उपाययोजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकारामुळे बारामतीतील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
#Baramati #YogendraPawar #LoadShedding #MSEDCL #PowerCut #MaharashtraNews #LokmatNews #Pune

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat